फक्त २ महिन्यांत पहिली आवृत्ती ‘Sold Out’ – डिजिटल मार्केटिंगवरचं मराठीतील पहिलं प्रॅक्टिकल गाइड!

डिजिटल मार्केटिंग काळाची गरज !

"महाराष्ट्रातील व्यावसायिकांनी आपला व्यवसाय डिजिटल व्यासपीठावर आणावा आणि जगभर त्याची ओळख व उन्नती व्हावी हाच या पुस्तकाचा उद्देश !"

त्वरा करा फक्त ! मर्यादित प्रति शिल्लक

तुम्हालाही हे जाणून घ्यायचं आहे का?

मार्केटिंग म्हणजे नक्की काय आणि ते कसं करायचं ?

4Ps ऑफ मार्केटिंगचा व्यवसायात वापर कसा करावा ?

ग्राहक खरेदी फनेल आणि त्याचा फायदा कसा घ्यावा ?

Google Ads वापरून ग्राहक कसे मिळवावे ?

फेसबुक आणि इन्स्टाग्राम Ads कसे प्रभावी बनवावे ?

वेबसाईट कशी तयार करावी आणि SEO करून Google वर कशी दिसावी?

कोणते डिजिटल मार्केटिंग चॅनेल्स तुमच्या व्यवसायासाठी योग्य आहेत ?

डिजिटल मार्केटिंगचं यश मोजण्यासाठी कोणते KPIs महत्त्वाचे आहेत ?

"डिजिटल मार्केटिंग काळाची गरज" या पुस्तकाचे लेखक !

शुभम संतोष मेदनकर

Meta Certified Digital Marketing Associate

शुभम संतोष मेदनकर हे Meta Certified Digital Marketing Associate असून, ते ‘डिजिटल मार्केटिंग – काळाची गरज’ या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी MICA, SPJIMR आणि NISM सारख्या संस्थांकडून प्रशिक्षण घेतले आहे. डिजिटल मार्केटिंग संशोधन आणि NLP मध्ये प्रमाणपत्रं घेतली आहेत. ते B.E. Mechanical (MESCOE, पुणे) व MBA (SPPU) आहेत. शुभम यांनी आतापर्यंत १००+ कार्यशाळा, ट्रेनिंग व सेशन्स घेतले असून ते एक YouTube क्रिएटर, पॉडकास्ट होस्ट आणि ‘Tuka Says’ या प्रेरणादायी इंग्रजी पुस्तकाचे लेखक सुद्धा आहेत.

या पुस्तका मध्ये तुम्ही काय शिकणार आहात ?

मार्केटिंग म्हणजे काय? – मार्केटिंगची मूलभूत संकल्पना.

डिजिटल मार्केटिंग चॅनेल्स – कोणते आणि कसे वापरावे.

वेबसाईट कशी बनवावी, वेबसाईटचे SEO कसे करावे.

सोशल मीडिया मार्केटिंग कसे करावे ?

फेसबुक, इन्स्टाग्राम Ads प्रभावीपणे कसे वापरावे.

Google Ads वापरून जाहिराती कशा तयार कराव्या.

मार्केटिंगचे 4Ps आणि ग्राहक खरेदी फनेल.

महत्त्वाचे KPIs – डिजिटल यश मोजण्यासाठी मेट्रिक्स.

"डिजिटल मार्केटिंग काळाची गरज" या पुस्तकाचे Reviews

"डिजिटल मार्केटिंग काळाची गरज" पुस्तक कोणासाठी आहे

व्यावसायिक

नवीन उद्योजक

Content creators

सोशल मीडिया मॅनेजर्स

Freelancers

स्टार्टअपर्स

Entrepreneurs

Influencer

विद्यार्थी

FAQ

ही पुस्तक कुठल्या लोकांसाठी आहे?

 हे पुस्तक डिजिटल मार्केटिंगमध्ये सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. अगदी शून्यावरून सुरुवात करणाऱ्यांसाठी उपयुक्त!

पुस्तकात नेमकं काय शिकायला मिळेल?

मार्केटिंग म्हणजे काय? त्याचा इतिहास, डिजिटल मार्केटिंगच्या मूलभूत संकल्पना, टूल्स आणि त्याचा वापर – हे सगळं सोप्या भाषेत समजावलं आहे.

मी पूर्ण नवखा आहे, तरीही पुस्तक समजेल का?

नक्कीच! पुस्तक सोप्या मराठीत लिहिलेलं आहे आणि कोणतेही पूर्वज्ञान नसले तरी समजेल.
ठेवली जाते.

पुस्तकाची किंमत किती आहे?

पुस्तकाची किंमत ₹300 + डिलिव्हरी चार्जेस आहे.

पुस्तक किती दिवसात मिळेल?

ऑर्डर केल्यानंतर ७ ते ८ कामकाजाच्या दिवसांत पुस्तक तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.

पुस्तक कोणत्या भाषेत आहे?

हे पुस्तक पूर्णपणे मराठीत आहे – सोप्या वाचकाभिमुख शैलीत.

पेमेंट झाल्यावर कशाचं कन्फर्मेशन मिळेल?

 तुम्हाला ईमेल व SMS द्वारे ऑर्डर कन्फर्मेशन आणि ट्रॅकिंग डिटेल्स मिळतील.

पुस्तक रिटर्न किंवा रिफंड करू शकतो का?

नाही. ही मर्यादित आवृत्ती आहे, त्यामुळे रिटर्न/रिफंडची सुविधा उपलब्ध नाही.

मी आधीच कोर्स केला आहे, तरी हे पुस्तक उपयोगी आहे का?

 जर तुम्ही कोर्स पूर्ण करून प्रॅक्टिकली काम करत असाल, तर तुम्हाला हे पुस्तक लागणार नाही. हे नवशिक्यांसाठी आहे.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे डिजिटल माध्यम, मग ऑफलाइन पुस्तक का?

बरोबर आहे, पण हे पुस्तक मार्केटिंगचा पाया घालते. इतिहास, संकल्पना, आणि बेसिक्स समजून घेतल्यावर तुम्ही यूट्यूब किंवा इतर फ्री प्लॅटफॉर्मवर पुढे शिकू शकता.

त्वरा करा ! मर्यादित वेळेनंतर किंमत वाढेल

  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds

त्वरा करा फक्त ! मर्यादित प्रति शिल्लक

Scroll to Top