वाढत्या कडक उन्हाचा पाळीव जनावरांनाही फटका.
उष्णता व उष्माघातापासुन जनावरांचा बचाव करण्यासाठी घ्यायची काळजी. सध्या भारतीय तसेच अशिया खंडात उष्णतेची लाट असल्यामुळे दिवसेंदिवस रोजच्या तापमाणात वाढ होत आहे. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात तर तापमानात कमालीची वाढ…