Tag: covaccine vs covishield

कोरोनामध्ये कोणती लस घेतलीय…ही असेल तर आत्ताच सावधान व्हा.

AstraZeneca ची लस जी भारतात कोव्हीशील्ड म्हणुन कोरोणा काळात भारतीयांना देण्यात आली,तीच्या बाबात खळबळजनक माहिती बाहेर आली आहे. जागतिक दिग्गज फार्मास्युटीकल कंपनी AstraZeneca कंपनीने म्हटले आहे की,त्यांची कोव्हीडविरोधी लस AZD1222…