महिलांना 3,000 रूपयांची मदत: मुख्यमंत्री शिंदेंचा महत्वाचा इशारा
राज्यातील महिलांनी त्यांच्या सरकारला पाठिंबा दिल्यास ‘लाडकी बहिन’ योजनेतील आर्थिक मदत 3,000 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. राज्यातील महिलांनी त्यांच्या सरकारला पाठिंबा दिल्यास…