भारतातील 40 कोटी लोक दारिद्रय रेषेच्या बाहेर. काय कारण आहे जाणुन घ्या…
जेपी मॉर्गनचे सीईओ जमी डिमन यांच्याकडुन पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरुन कौतुक. जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डिमन यांनी वरील उद्गार हे न्युयॉर्क येथे झालेल्या इकॉनॉमिक फोरममध्ये बोलतानां म्हटले आहे की,…