Tag: kasuri methi

कसुरी मेथीच्या लागवडीच्या फायदे आणि प्रक्रिया.

नमस्कार शेतकरी मित्रांनो. रब्बी हंगामात महाराष्ट्रात येऊ शकणाऱ्या पिकांमध्ये कसुरी मेथी या सुगंधी मसाला पिकाचाही समावेश होतो. पण या पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहिती नाही. आणि त्याप्रमाणात जनजागृती झालेली नाहीये. नमस्कार शेतकरी…