Tag: monsoon prediction 2024

Monsoon Update |यंदा मान्सून कसा असणार?

उन्हाळ्याचे दिवस आता आणखी किती परीक्षा पाहणार असाच एक प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे दर दिवशी सातत्यानं होणारी तापमानवाढ. सध्या भारतातील बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळा अडचणी…