एका रात्रीत अख्ख्या राज्याच राजकारण फिरवणारा आणि आपल्या पार्टीचा शंभर टक्के निकाल लावरणारा हा मेगास्टार आहे तरी कोण…
मार खाल्लेल्या रॉकीभाईला उठवुन पुन्हा मैदान जिकांयला लावणारा हा हसीम चाचा नेमका आहे तरी कोण बघुयात या लेखात. एका रात्री लोकांची तुफान गर्दी जमलेलीअसते. सगळ्यांच्या माना झुकलेल्या असतात.गर्दीत जागेसाठी कोलाहल…