इराण इस्रायल संघर्ष: कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम?
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने आता जगाची चिंता वाढवली आहे. इराणने मंगळवारी इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. इस्राईल आणि इराण मध्ये आता संघर्ष पेटलेला असून,…