सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती हटवल्यात ? Hindu-Muslim वादाला नवीन तोंड?
उत्तर प्रदेश पुरती मर्यादित असलेली हिंदुत्ववादी संघटना असलेल्या सनातन रक्षक दलाच्या काही लोकांनी रविवारी वाराणसीत प्रसिद्ध मंदिर असलेल्या बडा गणेश मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवली. नमस्कार मित्रांनो सध्या उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत…